ज्याला भविष्य दिसतं आणि ते प्रत्यक्षात आणण्यासाठी जो अविरत कष्ट घेतो तो खरा नेता! असाच एक द्रष्टा आणि कणखर नेता म्हणजे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे. बाळासाहेबांच्या कोणत्याही निर्णयामागे खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या मीनाताई म्हणजे ममतेचं मूर्तिमंत रूप. अशी दोन सहृदयी, खंबीर आणि दूरदृष्टी असणारी माणसं जेव्हा एखादा...
07 Mar
05 Mar
सहजीवन सुंदर आणि समृद्ध होण्यासाठी गरज असते समविचारी लोकांच्या सहवासाची. हा सहवास आपल्याला नेहमीच हवाहवासा वाटतो कारण आपण आतून प्रसन्न आणि शांत असतो. रमाधाममध्ये राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांचा अनुभवही काहीसा असाच आहे. व्यक्ती भिन्न असल्या तरी त्यांचे विचार मात्र एकसारखे आहेत हे इथे आलेल्या प्रत्येकाला...